Thursday, August 21, 2025 02:08:38 AM
मंगळागौरी व्रत आज साजरे होणार असून नवविवाहित व विवाहित महिलांसाठी हे सौभाग्य, श्रद्धा व समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. पारंपरिक विधी, कथा व सांस्कृतिक उत्सवांनी परिपूर्ण असा भक्तिपूर्ण सण
Avantika parab
2025-07-29 07:09:40
वट सावित्री व्रत 10 जून 2025 रोजी साजरे होणार आहे. व्रताचे नियम पाळल्यास अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुख लाभते. पवित्रता व श्रद्धा अत्यावश्यक.
2025-06-07 16:04:07
वटपौर्णिमा हा श्रद्धा, अध्यात्म, आरोग्य व पर्यावरणाचा संगम असलेला सण आहे. पूजेसोबत अन्न, वस्त्र, पाणी यांचे दान केल्याने आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी प्राप्त होते.
2025-06-06 15:52:23
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आजूबाजूला काटेरी झाडं, कचरा, चपला, झाडू ठेवू नये. या गोष्टी लक्ष्मीमातेच्या नाराजीचं कारण ठरू शकतात व घरात नकारात्मकता निर्माण होते.
Jai Maharashtra News
2025-05-17 13:41:14
शाकंभरी नवरात्रोत्सव 7 ते 13 जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. नेमकं नवरात्रोत्सव म्हणजे काय? नवरात्रोत्सवाचे प्रकार किती? शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे काय जाणून घेऊयात.
Manasi Deshmukh
2025-01-06 18:30:53
शिवांजली गोसेवा प्रतिष्ठानतर्फे वसुबारस उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या दिवशी गाईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष पूजा विधी करण्यात आली.
Manoj Teli
2024-10-28 21:47:48
दिन
घन्टा
मिनेट